क्रीडा संकुल

जिल्हा क्रीडा संकुल जळगांव.

जिल्हा क्रीडा संकुल जळगांव.
उपलब्ध सुविधा 400 मी धावन मार्ग, प्रेक्षक गॅलरी, फुट्वॉल, बास्केट बॉल, टेनिस, खोखो, व्हॉलीबॉल, बॅडमीटन हॉल, स्क्वॉश कोर्ट, जलतरण तलाव, 40 खोल्यांचे होस्टेल ई
सद्यस्थिती नियमित वापर सुरु आहे.

अमळनेर.

तालुका क्रीडा संकुल, अमळनेर.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक गट क्र. 1819,19200 1822 मधील क्षेत्र ४ हेक्टर 20 आर
संकुलाचा नोंदणी क्रमाक व दिनांक महा/9085/जळगांव दि. 25/04/2006
संकुलाच्या जागेचे शहरापासून अंतर 1 कि.मी.

भडगांव

तालुका क्रीडा संकुल, भडगांव
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक. गट क्रं.231 क्षेत्र २ हे. 66 आर
संकुलाचा नोंदणी क्रंमाक व दिनांक महा./8792/जळगांव दि.19/12/2005
संकुलाच्या जागेचे शहरापासून अंतर 2 कि.मी.

भुसावळ.

तालुका क्रीडा संकुल, भुसावळ.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक नगरपरीषद भुसावळ , के साईट नं. 104 क्षेत्र 44355.60 चौ.मी.
संकुलाचा नोंदणी क्रंमाक व दिनांक ..........................
संकुलाच्या जागेचे शहरापासून अंतर 2 कि.मी.

चाळीसगांव.

तालुका क्रीडा संकुल, चाळीसगांव.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक गट क्रं. 416 क्षेत्र 6.92 हे.आर.
संकुलाचा नोंदणी क्रंमाक व दिनांक नोंदणी बाबत कार्यवाही सुरु आहे
संकुलाच्या जागेचे शहरापासून अंतर 3 कि.मी.

धरणगांव.

तालुका क्रीडा संकुल, धरणगांव.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक गट क्रं. 1432 क्षेत्र 0.37 हे. व 1433 क्षेत्र 5.61 हे.आर.
संकुलाचा नोंदणी क्रंमाक व दिनांक -------------------------
संकुलाच्या जागेचे शहरापासून अंतर 2 कि.मी.

एरंडोल.

तालुका क्रीडा संकुल, एरंडोल.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक गट क्रं. 127 क्षेत्र 5 हे 81 आर
संकुलाचा नोंदणी क्रंमाक व दिनांक -------------------------
संकुलाच्या जागेचे शहरापासून अंतर 2 कि.मी

मुक्ताईनगर.

तालुका क्रीडा संकुल, मुक्ताईनगर.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक गट क्रं. 38 मधील 3 हे 35 आर (30 वर्षाच्या कराराने)
संकुलाचा नोंदणी क्रंमाक व दिनांक महा./9250/जळगांव दि.27/05/2006
संकुलाच्या जागेचे शहरापासून अंतर 1 कि.मी

पारोळा.

तालुका क्रीडा संकुल, पारोळा.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक गट क्रं. 256 क्षेत्र 3 हे. 19 आर

रावेर.

तालुका क्रीडा संकुल, रावेर.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक गट क्र. 1174/2 मधील 2 हे. आर.
संकुलाचा नोंदणी क्रंमाक व दिनांक महा./8334/जळगांव
संकुलाच्या जागेचे शहरापासून अंतर 1 कि.मी.

पाचोरा.

तालुका क्रीडा संकुल, पाचोरा.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक जमिन-3/28/प्र.क्र./21/2012, दि.20/10/2010 च्या मा.जिल्हाधिकारी,जळगांव यांच्याआदेशान्वये गट क्रं.124 व 125 मधील 2 हे. जागा प्राप्त .
संकुलाच्या जागेचे शहरापासून अंतर 3 कि.मी.

चोपडा.

तालुका क्रीडा संकुल, चोपडा.
जागेचा सविस्त तपशिल व जागा ताब्यात मिळाल्याची दिनांक मा.मुख्यधिकारी,नगर परिषद, चोपडा यांचे पञ क्र. ४३५०/१४-१५/ दि. ३०/३/२०१५ ने नगर परिषद यांचासर्वसाधारण सभेचा ठराव क्र. १६८, दि. ७/२/२०१५ न्वये जागा प्राप्त गट क्र. १९,२०,२२,२१-ब मधील २हे. १९ आर जागा प्राप्त

क्रीडा संकुल